Why Buy A Pankaj Builder Property
The builders of Pankaj pride themselves on paying attention to the details of the unique apartments and outdoor areas of the highest quality. We only work with the best traders, craftsmen, and suppliers:
We are renowned for our attention to detail and friendly personal service. We not only build homes we build your dream that you (and we) can be proud of.
“मी पंकज बिल्डर्स & डेव्हलपर्स यांचे कडून गट नं. १०५५ मध्ये सन १९९२-९३ मध्ये ९० रु. चौ. फूटप्रमाणे प्लॉट घेतला होता, तो प्लॉट मी वर्ष २०१४ मध्ये ६०० रु. चौ. फुटाप्रमाणे विकला २० वर्षात मला साडेसहापट भाव वाढ मिळाली. सदर प्लॉट खरेदी व विक्रीचा व्यवहार हा अतिशय पारदर्शक होता त्यात कोणतीही फसवणूक किंवा लबाडी नव्हती. तो प्लॉट वाजवी दरात मिळालेला होता. ”
श्री. गोकुळ रामदास पाटील.
“मी पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे कडून सन. २०११ साली गट नं. ११३२/१ पैकी प्लॉट नं. ३५ हा रक्कम रु. ७५०/- चौरस फुटाप्रमाणे घेतला होता. आज रोजी सदर जागेचा भाव हा जवळ जवळ २,०००/- रुपये चौ. फुटाचा भाव आहे. मी जेव्हा सदर प्लॉट घेतला तेव्हा मला सदरचा दर हा महाग वाटत होता. परंतु आज सदरचे भाव गगनाला भिडलेले आहेत. तसेच त्यावेळी बांधकामाचे दर देखील कमी होते. मला बांधकाम हे रुपये ५००/- रु. चौ. फूट एवढे पडले परंतु आज बांधकाम हे रु. १२००/- रु. चौ. फुटाचा जवळपास आहे. म्हणजे आज मला खूप खूप फायदा झालेला व त्या वेळी घेतलेला निर्णय हा फायद्याचा ठरला आहे. त्यावेळी सोने किंवा बँकेत डिपॉझीट केली असती तरी मला एवढा फायदा झाला नसता.
सदर वेळी झालेला प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवहार हा अतिशय पारदर्शक व स्वच्छ असा झालेला होता.”श्री. ईश्वर आर. पाटील(अँडव्होकेट, चोपडा)
“ मी पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे कडून गट नं. १०२७ मध्ये सन १९९५ मध्ये ६० रु. अक्षरी साठ रु. मात्र प्रमाणे चौ. फुटाप्रमाणे घेतलेला होता. तो प्लॉट मी सन २०१५ मध्ये ४७५ रु. स्क्वे. फूट प्रमाणे विक्री केलेला आहे. वीस वर्षी ८ पट इतकी भाव वाढ मिळाली. सदर प्लॉटचा व्यवहार हा अतिशय पारदर्शक होता त्यामध्ये कोणतीही फसवणूक किंवा लबाडी नव्हती. व तो प्लॉट अतिशय वाजवी दरात मिळालेला होता. ”
श्री. परेश उमेशलाल गुजराथी ता. चोपडा.
“ मी पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे कडून सन १९९५ मध्ये गट नं. ९२३ मध्ये प्लॉट घेतलेला होता. त्यावेळेस तो मला ३० रु. चौरस फूटा प्रमाणे मिळाला होता सन २०१४/२०१५ ला मी तो प्लॉट विक्री केला असता तर मला त्याचा भाव ३००/- रुपये प्रमाणे मिळाला. दहा वर्षात मला दहा पट इतकी भाव वाढ मिळाली. सदर प्लॉटचा खरेदी विक्रीचा व्यवहार अतिशय पारदर्शक होता. व तो प्लॉट मला वाजवी दरात मिळालेला होता. ”
श्री. नंदकिशोर फकीरचंद न्याती.
“ मी पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चोपडा यांचे कडून सन १९९३-९४ मध्ये गट नं. १०५५ मध्ये ९५/- रुपये चौ. फुटाप्रमाणे प्लॉट घेतला होता तो प्लॉट मी सन २०१४-२०१५ मध्ये ६२५/- रुपये चौ. फुटाप्रमाणे विक्री केला २१ वर्षात मला सहा पट भाव वाढ मिळाली.
त्यामध्ये कोणतीही फसवणूक किंवा लबाडी झाली नाही. प्लॉट खरेदी विक्रीचा व्यवहार अत्यंत पारदर्शी होता. सदर प्लॉट मला वाजवी दरात मिळालेला होता ”श्री. अनिल रामदास पाटील गोरगावले बु.
“ मी पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे कडून सन १९९२/९३ मध्ये गट नं. १११९ प्लॉट नं. ३२ घेतलेला होता. सदर प्लॉट मी तीस रुपये चौ. फुटाप्रमाणे घेतला होता. तो प्लॉट मी सन २०१६/१७ मध्ये विक्री केला असता तर मला त्याचा भाव अकराशे रुपये मिळाला. गेल्या चोवीस वर्षात मला ३६ पट भाव वाढ मिळाली. त्यामुळे मला मिळालेल्या प्लॉटचा भाव हा वाजवी होता. सदर प्लॉटच्या खरेदी विक्रीच्या व्यवहारात कोणतीही लबाडी किंवा फसवणूक नव्हती व्यवहार हा अतिशय पारदर्शक झालेला होता. ”
श्री. परमेश्वर भानुदास मराठे रा. रोटवद ता. धरणगाव. ( हल्ली मु. चोपडा. )
“मी पंकज बिल्डर्स अँड डेव्हलपर्स यांचे कडून गट नं. 1678 मधील प्लॉट नं. हा वर्ष 1990 मध्ये 30/- रु.चौ.फुट या भावाने घेतला होता. तो प्लॉट मी वर्ष 2016 मध्ये 550/- रु. या भावाने विकला 26 वर्षात मला 18 पट इतक्या भावाने भाववाढ मिळाली. सदर प्लॉट खरेदी व विक्रीचा व्यवहार हा अतिशय पारदर्शक होता. त्यामध्ये कोणतीही फसवणूक किंवा लबाडी नव्हती. तो प्लॉट मला अतिशय वाजवी दरात उपलब्ध करुन दिला होता. खरेतर माझी गुंतवणूक नसतांनाही रोजच्या मिळकतीतील तुटपुंज्या शिल्लकीतून मला हा प्लॉट उपलब्ध करुन दिला होता. धन्यवाद ! ”
श्री. नरेंद्र ब्रिजलाल विसपुते